परभणी शहर महानगरपालिका
Right to Service
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अन्वये
जन्म मृत्यू विभाग
घरपट्टी विभाग
अग्निशमन विभाग
बाजार विभाग
नगर विकास विभाग
पाणी विभाग
विवाह नोंदणी विभाग
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)
एनओसी विभाग
आरोग्य विभाग
वृक्ष प्राधिकरण विभाग
जन्म मृत्यू विभाग
जन्म मृत्यू विभाग
जन्म प्रमाणपत्र देणे
मृत्यू प्रमाणपत्र देणे
जन्म प्रमाणपत्र देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
मृत्यू प्रमाणपत्र देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
घरपट्टी विभाग
घरपट्टी विभाग
मालमत्ता कर उतारा देणे
थकबाकी नसल्याचा दाखला देणे
दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरन नोंद प्रमाणपत्र देणे
वारसा हक्काने हस्तांतरन नोंद प्रमाणपत्र देणे
पुनः कर आकारणी
स्वयंमुल्यांकन
उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन
आक्षेप नोंदविणे
नव्याने कर आकारणी
कराची मागणीपत्र तयार करणे
करमाफी मिळणे
मालमत्ता पाडणे व पुनः बांधणी आकारणी
रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सुट मिळणे
मालमत्ता कर उतारा देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
थकबाकी नसल्याचा दाखला देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरन नोंद प्रमाणपत्र देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. थकबाकी नसल्याचा दाखला
3. दस्तऐवजची प्रत (खरेदी खत / बक्षीस पत्र / वाटणीपत्र व इतर )
Download Application Form
Apply Now
वारसा हक्काने हस्तांतरन नोंद प्रमाणपत्र देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. थकबाकी नसल्याचा दाखला
3. वारस हक्क प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
पुनः कर आकारणी
Documents Required
1. Application Form
Download Application Form
Apply Now
स्वयंमुल्यांकन
Documents Required
1. Application Form
Download Application Form
Apply Now
उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन
Documents Required
1. Application Form
Download Application Form
Apply Now
आक्षेप नोंदविणे
Documents Required
1. Application Form
Download Application Form
Apply Now
नव्याने कर आकारणी
Documents Required
1. भोगवटा प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
कराची मागणीपत्र तयार करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
करमाफी मिळणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
मालमत्ता पाडणे व पुनः बांधणी आकारणी
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सुट मिळणे
Documents Required
1. Application Form
Download Application Form
Apply Now
अग्निशमन विभाग
अग्निशमन विभाग
अग्निशामक ना- हरकत दाखला देणे
अग्निशमन अंतिम नाहरकत दाखला देणे
अग्निशामक ना- हरकत दाखला देणे
No Documents Required
Download Application Form
Apply Now
अग्निशमन अंतिम नाहरकत दाखला देणे
No Documents Required
Download Application Form
Apply Now
बाजार विभाग
बाजार विभाग
नवीन परवाना मिळवणे
परवाना चे नूतनीकरण
परवाना हस्तांतरण
परवाना दुय्यम प्रत
व्यवसायचे नाव बदलणे
व्यवसाय बदलणे
परवाना धारक / भागीदाराचे नाव बदलणे
भागीदाराच्या संखेत बदल (वाढ / कमी )
परवाना रद्द करणे
कालबाह्य परवाना साठी नूतनीकरण सूचना
लॉजिंग हाऊस परवाना देणे
लॉजिंग हाऊस परवाना नूतनीकरण करणे
मंगल कार्यलाय / सभागृह परवाना देणे
मंगल कार्यलाय / सभागृह परवाना नूतनीकरण करणे
फेरीवाली नोंदणी प्रमाणपत्र देणे
व्यवसाय परवाना स्वयं - नूतनीकरण
व्यापार/ व्यवसाय साठा करणेसाठी ना हरकत प्रमाणपत्र
मंडपासाठी ना हरकत प्रमाणपत्र
सिनेमा चित्रीकरण परवाना
जाहिरात परवाना / आकाशचिन्ह परवाना , नवीन परवाना व नूतनीकरण
नवीन परवाना मिळवणे
No Documents Required
Download Application Form
Apply Now
परवाना चे नूतनीकरण
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
2. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
परवाना हस्तांतरण
Documents Required
1. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
2. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
Download Application Form
Apply Now
परवाना दुय्यम प्रत
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
2. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
व्यवसायचे नाव बदलणे
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
2. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
व्यवसाय बदलणे
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
2. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
परवाना धारक / भागीदाराचे नाव बदलणे
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
2. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
भागीदाराच्या संखेत बदल (वाढ / कमी )
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
Download Application Form
Apply Now
परवाना रद्द करणे
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
Download Application Form
Apply Now
कालबाह्य परवाना साठी नूतनीकरण सूचना
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
2. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
लॉजिंग हाऊस परवाना देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. शासन वेळोवळी विहित करेल अशी आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
लॉजिंग हाऊस परवाना नूतनीकरण करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. शासन वेळोवळी विहित करेल अशी आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
मंगल कार्यलाय / सभागृह परवाना देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. शासन वेळोवळी विहित करेल अशी आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
मंगल कार्यलाय / सभागृह परवाना नूतनीकरण करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. शासन वेळोवळी विहित करेल अशी आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
फेरीवाली नोंदणी प्रमाणपत्र देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. शासन वेळोवळी विहित करेल अशी आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
व्यवसाय परवाना स्वयं - नूतनीकरण
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. संबंधित म.न.पा. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
व्यापार/ व्यवसाय साठा करणेसाठी ना हरकत प्रमाणपत्र
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
Download Application Form
Apply Now
मंडपासाठी ना हरकत प्रमाणपत्र
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
2. रस्ता पुनर्स्थापन करार
Download Application Form
Apply Now
सिनेमा चित्रीकरण परवाना
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. संबंधित म.न.पा. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
जाहिरात परवाना / आकाशचिन्ह परवाना , नवीन परवाना व नूतनीकरण
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. संबंधित म.न.पा. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
नगर विकास विभाग
नगर विकास विभाग
झोन दाखला देणे
भाग नकाशा देणे
जोते प्रमाणपत्र
बांधकाम परवाना देणे
भोगवटा प्रमाणपत्र
मोबाईल टोवर परवाना
झोन दाखला देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. मोजणी नकाशा /सिटी सर्व्हे नकाशा
3. 7/12 उतारा , सिटी सर्व्हे उतारा
Download Application Form
Apply Now
भाग नकाशा देणे
Documents Required
1. 7/12 उतारा , सिटी सर्व्हे उतारा
2. विहित नमुन्यातील अर्ज
3. मोजणी नकाशा /सिटी सर्व्हे नकाशा
Download Application Form
Apply Now
जोते प्रमाणपत्र
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
बांधकाम परवाना देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. वास्तु विशारदाचा दाखला
3. मालकी हक्काची कागदपत्रे
4. बांधकाम आराखडा नकाशाच्या ५ प्रती
5. मोजणी नकाशा
6. मंजूर रेखांकनाची प्रत
Download Application Form
Apply Now
भोगवटा प्रमाणपत्र
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र
3. जोते प्रमाणपत्र
4. घरमालक / वस्तु विशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र
Download Application Form
Apply Now
मोबाईल टोवर परवाना
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेला परवाना
3. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा
4. वैध भाडेकरारनामा
5. स्थळाचा नकाशा (१:१००)
6. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र
7. संबंधीत इमारतीच्या /जमिनिच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र
8. सक्षम प्राधिका-याचा अग्निशमन ना-हाकत दाखला
9. सक्षम प्राधिका-यांच संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र
10. पर्यावरण विभागाचे ना-हरकत
11. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र
12. शासन वेळोवेळी निश्चीत करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तऐवज
Download Application Form
Apply Now
पाणी विभाग
पाणी विभाग
नळ जोडणी मालकी हक्कात बदल करणे
नळ जोडणी आकारामध्ये बदल करणे
पुन: जोडणी करणे
वापरा मध्ये बदल करणे
पाणी देयक तयार करणे
प्लंबर परवाना
प्लंबर परवाना नूतनीकरण करणे
थकबाकी नसल्याचा दाखला देणे
अनधिकृत नळ जोडणी तक्रार करणे
पाण्याची गुणवत्ता तक्रार
नळजोडणी देणे
तात्पुरती / कायम स्वरूपी नळ जोडणी खंडीत करणे
पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे
ना - दुरुस्त मीटर तक्रार करणे
पाणी उपसा करणेसाठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग ( अथवा ) इतर संबधित विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र करिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे
नळ जोडणी मालकी हक्कात बदल करणे
Documents Required
1. Application Form
Download Application Form
Apply Now
नळ जोडणी आकारामध्ये बदल करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. थकबाकी नसल्याचा दाखला
Download Application Form
Apply Now
पुन: जोडणी करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. थकबाकी नसल्याचा दाखला
Download Application Form
Apply Now
वापरा मध्ये बदल करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. थकबाकी नसल्याचा दाखला
Download Application Form
Apply Now
पाणी देयक तयार करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
प्लंबर परवाना
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. थकबाकी नसल्याचा दाखला
Download Application Form
Apply Now
प्लंबर परवाना नूतनीकरण करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र
3. थकबाकी नसल्याचा दाखला
Download Application Form
Apply Now
थकबाकी नसल्याचा दाखला देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
अनधिकृत नळ जोडणी तक्रार करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
पाण्याची गुणवत्ता तक्रार
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
नळजोडणी देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. थकबाकी नसल्याचा दाखला
3. जागा मालकी कागदपत्र
Download Application Form
Apply Now
तात्पुरती / कायम स्वरूपी नळ जोडणी खंडीत करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. थकबाकी नसल्याचा दाखला
Download Application Form
Apply Now
पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
ना - दुरुस्त मीटर तक्रार करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
Download Application Form
Apply Now
पाणी उपसा करणेसाठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग ( अथवा ) इतर संबधित विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र करिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. संबंधीत मनपाची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
3. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे
4. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
विवाह नोंदणी विभाग
विवाह नोंदणी विभाग
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. वास्तव्याचा पुरावा
3. वयाचा पुरावा
4. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणपत्र
5. ९० दिवसानंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषनापत्र
Download Application Form
Apply Now
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)
रस्त्यावरील खड्डे बुजविणे
गटारावरील झाकणे बुजविणे
भूमिगत दूरसंचार वाहिनी ( ओप्तीक्ल फायबर केबल ) टाकण्याकरिता परवानगी देणे
रस्ता खोदाई परवानगी देणे
रस्त्यावरील खड्डे बुजविणे
Documents Required
1. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी
Download Application Form
Apply Now
गटारावरील झाकणे बुजविणे
Documents Required
1. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी
Download Application Form
Apply Now
भूमिगत दूरसंचार वाहिनी ( ओप्तीक्ल फायबर केबल ) टाकण्याकरिता परवानगी देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2021/C.R.242/UD-20 दिनांक 19.12.2022 मधील Shedule III नुसार आवश्यक कागदपत्रे
3. शासन वेळोवळी विहित करेल अशी इतर आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
रस्ता खोदाई परवानगी देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. संबंधीत मनपाची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
3. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
एनओसी विभाग
एनओसी विभाग
NOC for Hoarding/Banner
Business NOC for Hospital
Business Medical/Store NOC
NOC for Hoarding/Banner
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
2. आधार कार्ड
Download Application Form
Apply Now
Business NOC for Hospital
Documents Required
1. कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
2. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
Download Application Form
Apply Now
Business Medical/Store NOC
Documents Required
1. योग्य प्रकारे भरलेले अर्ज
2. कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
Download Application Form
Apply Now
आरोग्य विभाग
आरोग्य विभाग
शहरात स्वच्छता ठेवणे
राज्याच्या खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना - हरकत प्रमाणपत्र देणे
खाद्य नोंदणी प्रमाणपत्रकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्य विषयक ना - हरकत प्रमाणप पत्र देणे
महाराष्ट्र शुरूषा गृह नोंदणी अधिनियम १९४९ अंतर्गत शुरूषा गृह परवाना नूतनीकरण करणे
महाराष्ट्र शुरूषा गृह नोंदणी अधिनियम १९४९ अंतर्गत शुरूषा गृह परवाना धारक व भागीदाराचे नाव बदलणे
महाराष्ट्र शुरूषा गृह नोंदणी अधिनियम १९४९ अंतर्गत शुरूषा गृह परवाना देणे
शहरात स्वच्छता ठेवणे
Documents Required
1. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी
Download Application Form
Apply Now
राज्याच्या खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना - हरकत प्रमाणपत्र देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. संबंधीत मनपाची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
3. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे
4. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
खाद्य नोंदणी प्रमाणपत्रकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्य विषयक ना - हरकत प्रमाणप पत्र देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. संबंधीत मनपाची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
3. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे
4. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
महाराष्ट्र शुरूषा गृह नोंदणी अधिनियम १९४९ अंतर्गत शुरूषा गृह परवाना नूतनीकरण करणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. शासन वेळोवळी विहित करेल अशी आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
महाराष्ट्र शुरूषा गृह नोंदणी अधिनियम १९४९ अंतर्गत शुरूषा गृह परवाना धारक व भागीदाराचे नाव बदलणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. शासन वेळोवळी विहित करेल अशी आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
महाराष्ट्र शुरूषा गृह नोंदणी अधिनियम १९४९ अंतर्गत शुरूषा गृह परवाना देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. शासन वेळोवळी विहित करेल अशी आवश्यक कागदपत्रे
Download Application Form
Apply Now
वृक्ष प्राधिकरण विभाग
वृक्ष प्राधिकरण विभाग
महाराष्ट नागरी क्षेत्र वृक्ष सरक्ष्ण आणि संवर्धन अधिनियम १९७५ मधील कलम 8 मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे
महाराष्ट नागरी क्षेत्र वृक्ष सरक्ष्ण आणि संवर्धन अधिनियम १९७५ मधील कलम 8 मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे
Documents Required
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. मालमत्तेचा प्रथम पत्र
3. झाडाचा फोटो GPRS
4. जागेचा नकाशा
Download Application Form
Apply Now
Download Documents